खेळ

प्रशालेतील विविध खेळ प्रकार

मल्लखांब, तलवारबाजी, ज्युदो, योगा, फुटबॉल, व्हॉलीबॉल, सॉफ्टबॉल, थ्रोबॉल, बेसबॉल, कराटे, रोपस्केपींग, वुशु, धनुर्विद्या, खो-खो, ॲक्रोबॅटिक्स, बास्केटबॉल, कुराश, मास रेसलिंग, बेल्ट रेसलिंग, कुस्ती, ॲथलेटिक्स, वुडबॉल, नेटबॉल, हॅन्डबॉल, रायफल शुटींग, कबड्डी, आट्यापाट्या इ.

अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय ५२, राष्ट्रीय २९३ व राज्यस्तरीय १३९६ खेळाडू